आजचे राशिभविष्य – बुधवार, ७ मे २०२५
मेष– प्रवास करार बदली सारखे प्रसंग अनुभवायला येतील
वृषभ- सहनशीलतेचा काहीसा उबग जाणवेल
मिथुन– अडचणीचे व आरोग्याचे प्रसंग येतील
कर्क- खर्चात वाढ होईल बचतीकडे लक्ष द्या

सिंह- न्याय संबंधित कामे मार्गी लागतील
कन्या– व्यवसाय उद्योगात आघाडी होईल
तूळ– शेतकरी वर्गासाठी चांगले फलित मिळेल
वृश्चिक– उद्योगामधून धनलाभ होईल
धनु– निर्णय क्षमता कमी होईल
मकर– परंपरागत व्यवसायामधून लाभ मिळण्याची शक्यता
कुंभ- कौटुंबिक सौख्य लाभेल आनंदी बातम्या मिळतील
मीन– सरकारी कामांमध्ये लाभ मिळेल
राहू काळ– दुपारी बारा ते दीड
चांगला दिवस