आजचे राशिभविष्य – सोमवार, ५ मे २०२५
मेष -प्रगती कारक लाभ मिळतील
वृषभ- सकारात्मक विचारांनी मन प्रभावित होईल
मिथुन- मन विचलित न करता आपले कार्य करा प्रगती होईल
कर्क- आपल्या यशाचा मार्ग आज आपल्याला गवसेल

सिंह– वैवाहिक जीवनात कटकटी होऊ देऊ नका
कन्या– झटपट लाभाच्या इच्छेने मोह पाशात अडकू नका
तूळ- आर्थिक लाभाच्या संधी प्राप्त होती परंतु खर्चिक होऊ नका
वृश्चिक- कौटुंबिक वातावरणामध्ये मतभेद टाळा
धनु– वरिष्ठांच्या अपेक्षेप्रमाणे वागा
मकर– व्यवहारातील नियम काटेकोरपणे पाळा
कुंभ- चर्चेला वादंगाचे रूप येणार नाही याची भान ठेवा
मीन –जुने आजार बळावतील आरोग्याची काळजी घ्या