आजचे राशिभविष्य – शनिवार, २६ एप्रिल २०२५
मेष- आर्थिक क्षमतांचा विचार करून नव्या योजना साकार करा
वृषभ- आर्थिक बोलणी सफल झाल्यामुळे लाभ मिळतील
मिथुन– व्यवसाय वृद्धी करण्यासाठी प्रयत्न करा
कर्क– आर्थिक व्यवहारात फसवणुकीची शक्यता असेल

सिंह– आर्थिक व्यवहारातील छुप्या तरतुदी नीट वाचा व निर्णय घ्या
कन्या- आपण केलेल्या कष्टांचे चीज होईल
तूळ- कार्यक्षेत्रामध्ये नवीन ओळखी मुळे लाभ होतील
वृश्चिक– झटपट लाभ प्राप्तीच्या मोहात अडकू नका
धनु– वादविवादाचे प्रसंग आल्यास मन शांत ठेवा
मकर- ज्येष्ठ मंडळींचा अनादर करू नका नुकसान होईल
कुंभ– आपल्याला येत असलेल्या गोष्टी दुसऱ्याला माहित करून दिल्यास फायदा
मीन– अनोळखी माणसावर लगेच विश्वास टाकू नका
राहू काळ- सकाळी नऊ ते दहा तीस, शिवरात्री, क्षय तिथी