आजचे राशिभविष्य- शुक्रवार, २५ एप्रिल २०२५
मेष -नव्या खरेदीचे योग येतील
वृषभ- आप्तस्वकिय यांचा विश्वास संपादन करा
मिथुन- दग दग धावपळ याने प्रकृतीवर ताण निर्माण होईल
कर्क– लहान सहान मतभेदांकडे दुर्लक्ष करा

सिंह -असमाधानाचे कारण शोधा सामंजस्यने वागा
कन्या – अति लोभ टाळा
तूळ- घरातील जेष्ठांच्या आरोग्याच्या कुरकुरीत जाणवतील
वृश्चिक– कर्तव्यपोटी आर्थिक भार उचलावा लागेल
धनु- मित्रपरिवार रखडलेली कामे मार्गी लावण्यात सहकार्य करतील
मकर- देना घेण्याच्या व्यवहारात लाभाचे संकेत
कुंभ– मनाची एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करा
मिन– जोडीदाराच्या आरोग्याच्या तक्रारी जाणवतील
राहू काळ- सकाळी दहा तीस ते बारा
प्रदोष, दिवस बारा वाजेपर्यंत चांगला