आजचे राशिभविष्य – गुरुवार, २४ एप्रिल २०२५
मेष- वरिष्ठांच्या धोरणांचा विचार करून निर्णय घ्या
ऋषभ– सुयोग्य नियोजनाचा लाभ होईल
मिथुन- आर्थिक नियोजन बिघडण्याची शक्यता काळजी घ्या
कर्क– विरोधकांवर आपली छाप पडेल

सिंह– सहकारी वर्गात मतभेदाची ठिणगी पडण्याची शक्यता
कन्या– वरिष्ठांनी ठेवलेल्या विश्वासास तडा जाऊ देऊ नका
तूळ– नव्या ओळखीतून लाभ होण्याची शक्यता
वृश्चिक– व्यवहार करताना ते पारदर्शक ठेवल्यास लाभ मिळेल
धनु– राजकारणी मंडळींना त्रासदायक दिवस जाईल
मकर– कार्यक्षेत्रात आत्मविश्वास वृद्धीचा लाभ मिळेल
कुंभ– प्रत्येक गोष्टीमध्ये एक गोष्ट लपलेली असते हे लक्षात ठेवावे
मीन– आपले हित शत्रू प्रबळ होतील त्रास वाढेल
राहू काळ– दुपारी दीड ते तीन
वरुथनी एकादशी