आजचे राशिभविष्य- बुधवार, २३ एप्रिल २०२५
मेष- सामाजिक क्षेत्रात विरोधाचा सामना
वृषभ– प्रभाव क्षेत्रामध्ये त्रासदायक घटना
मिथुन– कला कौशल्य असलेल्या व्यक्तींना आज लाभ प्राप्ती
कर्क– तब्येतीकडे दुर्लक्ष नको आरोग्याची काळजी घ्या

सिंह- ग्रहातील महिला वर्गाच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल
कन्या– विचारपूर्वक निर्णय घ्यावे फसवणुकीची शक्यता
तूळ– सरकारी कामे शक्यतो टाळलेली बरी
वृश्चिक- जुने येणे वसूल होतील व्यवसायिक आवक चांगली
धनु– वैयक्तिक कौटुंबिक वातावरणात समारंभाचे योग
मकर- घरातील महिला वर्गाचा सन्मान राखावा
कुंभ- नैसर्गिक आपत्ती पासून काळजी घ्यावी
मिन– पित्त प्रकृती व नेत्र पीडा होण्याची शक्यता
राहू काळ– दुपारी बारा ते दीड
घवाड योग बारा वाजून आठ मिनिटापर्यंत