आजचे राशिभविष्य- शनिवार, १९ एप्रिल २०२५
मेष- सावध भूमिका घ्यावी
ऋषभ- आपले कर्तुत्व सिद्ध करावे लागेल
मिथुन- हितशत्रूंमध्ये वाढ होण्याची शक्यता सावध पवित्रा ठेवा
कर्क- कोणत्याही गोष्टीमुळे विचलित होऊ नका

सिंह- आपल्या प्रकृतीमध्ये अनारोग्य जाणवेल
कन्या– आपली वाचनाची आवड वाढवा ज्ञान कमवा
तूळ- आपल्यावर मानहानीचे प्रसंग येऊ शकतात सावध रहा
वृश्चिक- कोणतेही कार्य करण्याअगोदर नियोजन आवश्यक असते हे लक्षात ठेवा
धनु– विनाकारण बडबड करू नका आवश्यक तेथेच बोला
मकर- मन शांत ठेवून आपल्या मनातील संभ्रम दूर ठेवा
कुंभ- आपले आर्थिक बजेट कोलमंडू नका
मीन- आजचा दिवस थोडा त्रासदायक नुकसान संभवण्याची शक्यता
राहू काळ- सकाळी नऊ ते दहा तीस
खरेदीसाठी उत्तम दिवस