आजचे राशिभविष्य- शुक्रवार, १८ एप्रिल २०२५
मेष- नोकरी व्यवसायात नवे बदल यशदायक ठरतील
वृषभ- नोकरदारांच्या अथक परिश्रमाचे चीज होईल
मिथुन- जोडीदाराबरोबर सामंजस्याने वागल्यास लाभ मिळतील
कर्क– हितशत्रूंवर मात मिळवाल कोण आपले कोण परके हे समजेल

सिंह- कौटुंबिक कलह टाळावा जोडीदाराशी प्रेमाने वागावे
कन्या- जोडीदारांच्या मागण्या वाढतील सामंजसने घ्यावे
तूळ– आरोग्याच्या तक्रारी सतावतील दुर्लक्ष नको
वृश्चिक- कार्यक्षेत्र उंचावले म्हणून हुरळून जाऊ नका
धनु- आपल्या हितशत्रूंमुळे आपल्या कार्याचा नाश होऊ शकतो
मकर- प्रवास करावा लागेल तब्येतीची काळजी घ्या
कुंभ- मुलांच्या अपेक्षा व मागण्या यांचा विचार करावा लागेल
मीन– अनेक दिवसापासून रखडलेली कामे आज प्रगती पथावर नेतील
राहू काळ– सकाळी दहा तीस ते नऊ बारा
शुभ कार्यासाठी उत्तम दिवस