आजचे राशिभविष्य- गुरुवार, १७ एप्रिल २०२५
मेष- व्यवहारात लाभ मिळाल्यामुळे मन प्रसन्न असेल
वृषभ- रखडलेली कामे मार्गी लागतील कामाचा उरक वाढवावा
मिथुन- वादविवाद प्रकाशाने टाळावेत स्थिर बुद्धीचा विचार करावा
कर्क- सहकारी वर्ग आपणास त्रास देतील सावध राहावे

सिंह- आलेल्या संकटांना सचोटीने सोडविल्यास लाभ प्राप्ती होईल
कन्या- नवीन संधीचे द्वारे आपल्यासाठी उघडली जातील
तुळ- आर्थिक व्यवहारांमध्ये लाभ प्रतघटना घडतील
वृश्चिक– आपले वरिष्ठ आपल्यावर प्रसन्न असतील
धनु– व्यावसायिक व कौटुंबिक दोन्हीही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील
मकर- आपली कर्तुत्व सिद्ध झाल्यामुळे मन प्रसन्न असेल
कुंभ– कुणाच्याही सांगण्या बोलण्यावरून पटकन विश्वास न ठेवता आपली विवेक बुद्धी शाबूत ठेवा
मीन– आपल्या मुलांविषयी चिंता सतावेल निराश होऊ नका
राहू काळ- दुपारी दीड ते तीन
दैनंदिन कार्यास उत्तम दिवस