आजचे राशिभविष्य- बुधवार, १६ एप्रिल २०२५
मेष– आपली बाजू खंबीरपणे मांडल्यास यश प्राप्ती
वृषभ- अधिकारी मंडळीचा गैरसमज वेळीच दूर करा
मिथुन- हितशत्रू ओळखून लगेच त्यांची तरतूद करा
कर्क- कार्यामध्ये सफलता मिळेल, आत्मविश्वासाने निर्णय घ्या

सिंह– सरकारी कामे रखडण्याची शक्यता कागदपत्रे सांभाळा
कन्या– देण्या घेण्याचे आर्थिक व्यवहार यशदायक ठरतील
तूळ– आर्थिक व्यवहार करताना काळजीपूर्वक करावे
वृश्चिक- आर्थिक व्यवहारास चालना मिळेल संयमाने वागा
धनु– कार्यकर्त्यांना कोणावरही विसंबून राहू नका
मकर- पूर्वसंचित कामाला येईल लाभ मिळेल
कुंभ– आपल्या कार्यक्षेत्राच्यात तुम्ही केलेले कार्य वरिष्ठांना समजावावे लागेल
मीन– योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास नुकसान कळेल
राहू काळ- दुपारी बारा ते दीड
संकष्टी चतुर्थी