आजचे राशिभविष्य – सोमवार, १४ एप्रिल २०२५
मेष– नव्या व्यवहारात लाभाची संकेत
वृषभ- व्यवसाय वृद्धीसाठी उत्तम काळ
मिथुन- आर्थिक व्यवहारात फसवणुकीची शक्यता
कर्क– कार्यशक्तीचा विकास वाढेल

सिंह- कौटुंबिक वातावरणात कलह होऊ देऊ नका
कन्या- कठीण प्रसंग हाताळावे लागतील
तूळ– नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी सावध पवित्रा ठेवा
वृश्चिक- आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावणार नाही याची काळजी घ्या
धनु- नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना प्रगतीचे संकेत
मकर- आपल्या इच्छेप्रमाणे आज घडेल
कुंभ- सरकारी वर्गातील वरिष्ठांची मर्जी सांभाळणे अवघड जाईल
मीन– आर्थिक व्यवहारात थोडी अडचणी येईल
राहू काळ– सकाळी सात तीस ते नऊ
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती