शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या व्यक्तींनी तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, रविवार, १३ एप्रिलचे राशिभविष्य

by India Darpan
एप्रिल 12, 2025 | 8:33 pm
in भविष्य दर्पण
0
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो



आजचे राशिभविष्य – रविवार, १३ एप्रिल २०२५
मेष –पक्षपात करून तुम्हालाच मानसिक त्रास वाढेल
वृषभ– आपण आज कोणत्याही प्रलोभनांना भुलू नका
मिथुन– इतरांचे चांगले करताना स्वतःकडेही लक्ष असू द्या
कर्क– जे बदल घडत आहेत ते आनंदाने स्वीकारा

Prashant Chaudhari
ज्योतिष शास्त्री प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917 वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक

सिंह– सजावट करणाऱ्या क्षेत्रातील लोकांना आज लाभ
कन्या– आपल्या जीवनशैलीत झालेला बदल आपल्यासाठी यशदायी असेल
तूळ– व्यसनापासून दूर राहा आपल्या आवडत्या देवतेचे उपासना सुरू ठेवा
वृश्चिक- आपल्या पाठीमागे वाईट चिंतनारण्या व्यक्तींकडे दुर्लक्ष करा

धनु– विनाकारण वायफळ बडबड करू नका योग्य वेळी योग्य सल्ला द्या
मकर– तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका
कुंभ- आपली मानसिकता सांभाळा भडक प्रतिक्रिया टाळा
मीन– तुमचा अभ्यासूपणा व निरीक्षण क्षमता हीच तुमची खरी ताकद असे अनुभवास येईल
राहू काळ– सायंकाळी चार तीस ते सहा
शुभ दिवस
सर्व प्रकारच्या खरेदी विक्री चांगला दिवस

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एमआयडीसी मधील अपघातात मयत व्यक्तींच्या कुटुंबास ६० लाख रुपयांची मदत तर जखमी कामगारांना ३० लाख रुपये व मोफत उपचार

Next Post

रायगड हे केवळ पर्यटनस्थळ न राहता ते प्रेरणास्थळ बनावे…केंद्रीय गृह मंत्री अमित शाह

Next Post
WhatsApp Image 2025 04 12 at 2.32.30 PM 1024x682 1

रायगड हे केवळ पर्यटनस्थळ न राहता ते प्रेरणास्थळ बनावे...केंद्रीय गृह मंत्री अमित शाह

ताज्या बातम्या

DAM

गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के…तर जिल्ह्यातील इतर धरणाची ही आहे स्थिती…

जून 20, 2025
IMG 20250620 WA0127 1 e1750396792933

जे काही आहे….ते ठाकरे कुटुंबियामुळेच!.. माजी आमदार अनिल कदमांची भावनिक पोस्ट

जून 20, 2025
Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
crime1

हरवलेल्या मोबाईलचा वापर करीत भामट्यांनी बँक खात्यावर मारला डल्ला

जून 20, 2025
fir111

बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने मित्रालाच घातला गंडा…गुन्हा दाखल

जून 20, 2025
Untitled 67

रिलायन्स ज्वेल्सतर्फे संपूर्ण भारतात बिग बँगल फेस्ट… या आहे आकर्षक ऑफर्स…

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011