आजचे राशिभविष्य – सोमवार, ७ एप्रिल २०२५
मेष- कौटुंबिक शुभकार्याची वार्ता मिळेल
वृषभ- वाणीमध्ये स्पष्टता ठेवा
मिथुन– रेटून काम करणे त्रासदायक ठरेल
कर्क- आरोग्याची चिंता सतावेल

सिंह- सरकारी लाभ उत्तम प्रकारे मिळतील
कन्या– तडजोडीची तयारी ठेवावी लागेल
तूळ- नोकरीच्या ठिकाणी मत मतांतर राहील
वृश्चिक– काल्पनिक कार्यामध्ये अपयश येईल
धनु- नोकरीमध्ये व्यवसायामध्ये मानसिक अस्वस्थता जाणवेल
मकर – कुटुंबात शुभकार्याची चाहूल लागेल
कुंभ- प्रगती कडे वाटचाल होईल
मीन– परिवर्तनीय कालावधी दिसेल
राहू काळ- सकाळी सात तीस ते नऊ
शुभकार्यासाठी उत्तम