आजचे राशिभविष्य- रविवार, ६ एप्रिल २०२५
मेष- जे आहे त्यात समाधान बाळगा अति उत्साह घातक
वृषभ– मनासारखा दिवस असल्यामुळे आनंदी राहत
मिथुन- आर्थिक बाबतीमध्ये तरतूद करावी लागेल
कर्क– आपल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी नियोजन करावे लागेल

सिंह– मनस्वास्थ्य बिघडू देऊ नका
कन्या- खर्चावर लगाम घालावा लागेल
तूळ- आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता
वृश्चिक– आपल्याला कार्यसिद्धी करण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील
धनु- आपल्या कार्यात विरोधकांची संख्या वाढेल
मकर- कुठलेही कार्य करताना अनुभवी व्यक्तींची साथ घ्या
कुंभ- काम वाढीव असल्यामुळे दगदग वाढेल
मीन- आज जिभेवर साखर ठेवून बोलावे
राहू काळ- सायंकाळी चार तीस ते सहा
श्रीराम नवमी
श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र सतत म्हणावा