असा असेल तुमचा लक्ष्मीपूजनाचा दिवस…
जाणून घ्या, मंगळवार, २१ ऑक्टोबरचे राशिभविष्य…
मेष – सहल करमणुकीचे योग
वृषभ – परिचयांच्या व्यक्तीकडून लाभ
मिथुन – वरिष्ठांच्या मर्जीतून लाभ
कर्क – व्यावसायिक उलाढालीतून लाभ

वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक
सिंह – सहलीचा आनंद मिळू शकतो
कन्या – विशिष्ट कायदेशीर प्रश्न सुटतील
तूळ – विवाहायोग नोकरीत पदलाभ
वृश्चिक – पती-पत्नीचे प्रेमी युगलांचे प्रेम संबंध वाढतील
धनु – नोकरी मिळण्यासाठी ज्येष्ठ व्यक्तींची मदत मिळेल. व्यवसाय वृद्धी होईल.
मकर – आर्थिक लाभ होतील. तब्येतीची काळजी घ्यावी
कुंभ – लोकांच्या बोलण्यामुळे दुखावले जाल. मन शांत ठेवा.
मीन – विवाह इच्छुक मंडळींना दिलासा मिळेल. उत्तम दिवस.
आज लक्ष्मी व कुबेर पूजन आहे. त्याचबरोबर आज दर्श अमावस्या, लक्ष्मी निरसरण, महावीर निर्वाण दिन आहे.
आजचा दिवस आनंदी आहे.
लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त असा
दुपारी तीन ते साडेचार, सायंकाळी सहा ते साडेआठ, रात्री साडेदहा ते बारा असा आहे.