आजचे राशिभविष्य – सोमवार, ९ सप्टेंबर २०२४
मेष- उद्धटपणे बोलणे प्राकर्षाने टाळा
वृषभ– अडचणींवर मात करण्यास यश मिळेल
मिथुन– यशप्राप्तीसाठी सहकारी मदत करतील
कर्क- उत्तम लाभ होण्याची शक्यता
सिंह- चांगली वर्तणूक ठेवा संयम बाळगा
कन्या- सर्व बाबतीमध्ये दक्षता पाळावी
तुळ– मनस्थिती ढासळू देऊ नका आध्यात्मिक मार्ग निवडा
वृश्चिक- गुरु शुक्र शुभ योगाची फळे मिळतील
धनु- वादविवादाच्या फद्यात पडणे टाळलेले चांगले
मकर– इच्छाशक्तीला तोड राहणार नाही
कुंभ -मन अस्वस्थ असे ध्यान धारणा करावी
मीन- श्रद्धा ठेवावी संयम बाळगावा यश मिळेल
राहू काळ- सकाळी सात तीस ते नऊ
बलराम जयंती