आजचे राशिभविष्य – बुधवार, २ एप्रिल २०२५
मेष- प्रियजनांच्या प्रकृतीबाबत काळजी घ्या
वृषभ– आपल्या घरातील मंडळींना विश्वासात घेऊन कार्य केल्यास लाभ
मिथुन- अनेक समस्यांमधून मार्ग निघण्यासाठी सतर्क राहणे आवश्यक
कर्क– कौटुंबिक हितसंबंध जोपासण्याला प्राधान्य द्या

सिंह– ताणतणाव वाढल्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम
कन्या- व्यावसायिक उलाढालित निराश होऊ नका
तूळ- प्रियजनांबरोबर सलोख्याचे संबंध ठेवल्यास प्रगती
वृश्चिक– मनामध्ये झटपट लाभाचे विचार येतील थोडे सावध राहा
धनु– संकटाचे संकेत कार्यालय व कौटुंबिक जबाबदारीत वाढ
मकर– सरकार दरबारीतील रखडलेली कामे मार्गी लागतील
कुंभ- आतिश्रम टाळा तब्येतीवर लक्ष ठेवा
मीन- कुटुंबाकडून फारसे लाभ मिळणार नाही
राहू काळ- दुपारी बारा ते दीड
श्री विष्णूंचे पूजन करावे