आजचे राशिभविष्य- शुक्रवार, २८ मार्च २०२५
मेष- वैवाहिक जीवनात शुभ घटना घडतील
वृषभ- व्यवसायिकांना शुभकाळ आई-वडिलांचे प्रकृती जपा
मिथुन– नोकरी व्यवसायामध्ये शुभ घटना
कर्क -संबंध नसलेल्या गोष्टींमध्ये मध्यस्थी करू नका

सिंह- आज फार आटापिटा करू नका
कन्या– नोकरदार वर्गांना ग्रहमान चांगले
तूळ -उत्साहाच्या भरात चुकीच्या गोष्टी करू नका
वृश्चिक– राजकीय व्यक्तींनी भडक बोलणे टाळावे
धनु -उत्साह वाढेल चांगली कामे घडतील
मकर- नवीन जागी थोडी ऍडजेस्टमेंट करावी लागेल
कुंभ– लोखंडी वस्तू पासून सावध राहा
मीन -राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस
राहू काळ– सकाळी दहातीस ते बारा
चतुर्दशी वर्ज