आजचे राशि भविष्य …( २ मे २०२२)
मेष – प्रासंगिक शुभवार्ता
वृषभ -पाठ दुखी सांभाळा
मिथुन – येरे माझ्या मागल्या स्थिती टाळा
कर्क – नसत्या वादात पडू नये
सिंह – नवीन व्यवसाय प्रवेश निर्णय
कन्या- निसर्ग भ्रमण
तूळ – नवी जबाबदारी
वृश्चिक- सामोपचाराने घ्या
धनु – योग्य तिथे मौन बाळगा
मकर – वास्तविकतेची जाणीव होईल
कुंभ – लेट पण थेट काम होईल
मीन – ऐकावे जनाचे करावे मनाचे
आजचा राहू काळ सकाळी साडेसात ते नऊ आहे
( आपली फक्त जन्मतारीख व्हाट्सअप करा आपला लकी नंबर जाणून घ्या पं. दिनेशपंत 9373913484)