आजचे राशिभविष्य – गुरुवार, २० मार्च २०२५
मेष- आपल्या जोडीदाराचे गैरसमज दूर करा
वृषभ- मनासारखे घडेल, आनंदी दिवस
मिथुन- अभ्यास पूर्ण निर्णय आवश्यक आहे
कर्क– मनाची इच्छाशक्ती प्रबळ ठेवली तर यश निश्चित

सिंह– कोणत्याही कार्यात सावध रहा
कन्या- आत्मबल वाढवण्याची गरज भासेल
तूळ– मनाची दोलायमान स्थिती होऊ शकते
वृश्चिक– विरोधासाठी विरोध करणे या तथ्य नाही हा विचार ठेवा
धनु– आती विश्वास घात ठरू शकतो
मकर- कामे मार्गी लागल्यामुळे मन प्रसन्न राहील
कुंभ- आर्थिक नियोजनावर भर देणे आवश्यक असेल
मीन– नजर हटी दुर्घटना घटी असा अनुभव येईल
राहू काळ– दुपारी दीड ते तीन
उत्तम दिवस