आजचे राशिभविष्य – मंगळवार, १८ मार्च २०२५
मेष- आर्थिक प्रगती करिता नवीन योजना आखाल
वृषभ- आपण घेतलेले निर्णय धोरणात्मक ठरतील
मिथुन– व्यवसायिकांसाठी नवे दालन उघडतील
कर्क- कार्यामध्ये मन लागत नसेल तर अध्यात्मिक मार्ग स्वीकारा

सिंह- आपण म्हणतो तेच योग्य हे टाळा
कन्या- नवनवीन कल्पनांचे हित संबंधित व्यक्ती स्वागत करतील
तूळ- आपण करत असलेल्या कार्यात अडथळा येण्याची शक्यता असेल
वृश्चिक– ताणतणाव वाढण्याची शक्यता राहील योग धारण आवश्यक असेल
धनु- प्रगतीसाठी आपली इच्छाशक्ती प्रबळ असणे आवश्यक राहील
मकर– आपल्याला आपले कतृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल
कुंभ- जे कार्य करत असाल ते पूर्णत्वाकडे नेण्याची गरज राहील
मीन– आपल्या बोलण्यामुळे आपले भागीदार दुखावणार नाहीत याची काळजी घ्या
राहू काळ- दुपारी तीन ते चार तीस
अठरा वाजेपर्यंत दिवस चांगला