आजचे राशिभविष्य – रविवार, १६ मार्च २०२५
मेष- रोख व्यवहारांना महत्त्व द्या
वृषभ- कौटुंबिक सलोखा टिकवण्याचा प्रयत्न ठेवा
मिथुन- धार्मिक कार्यामध्ये सहभागी झाल्यामुळे मन आनंदी राहील
कर्क– आप्तसोकियांचा विश्वास संपादन करा

सिंह- वैवाहिक जोडीदाराशी सामंजस्य आणि वाघा
कन्या- जीवनशक्ती कमी होणार नाही याची काळजी घ्या
तूळ- नातेसंबंधातील गोडवा टिकवण्यासाठी पुढाकार घ्या
वृश्चिक- कौटुंबिक मतभेद तीव्र होणार नाहीत याची खबरदारी घ्या
धनु– खर्चाची तयारी ठेवा अनावश्यक प्रवास टाळा
मकर– पथ्य पाण्याचे महत्व ओळखा
कुंभ– आर्थिक स्थिती सांभाळून कार्य करा
मीन- जोखमीचे व्यवहार टाळलेले बरे
राहू काळ- सायंकाळी चार तीस ते सहा
संत तुकाराम महाराज बीज