आजचे राशिभविष्य- शुक्रवार, १४ मार्च २०२५
मेष- बाहेरील लोकांकडून बदनामीचे योग संभवतील सावध रहा
वृषभ- कायद्याच्या कचाट्यात सापडू नका
मिथुन– तरुणांना छंद उपक्रम यातून मोठे यश मिळेल
कर्क– वाहनापासून सावध राहा नुकसानीची शक्यता

सिंह- प्रिय व्यक्तींविषयी चिंता सतावेल
कन्या– जोडीदाराबरोबर आनंदाचा दिवस राहील
तूळ- नोकरी मधील ताणतणाव दूर होईल
वृश्चिक– तरुण मंडळींना प्रगतीसाठी सुवर्णसंधी मिळेल
धनु- कामाच्या ठिकाणी प्रगतीचे संकेत मिळतील
मकर– आनंदाची बातमी मिळाल्यामुळे मन प्रसन्न असेल
कुंभ- राजकारणाच्या भानगडीत पडू नका त्रास होईल
मीन– सामाजिक क्षेत्रातल्या व्यक्तींनी सावध पवित्रा ठेवावा
राहू काळ– सकाळी दहा तीस ते बारा
कर दिन, धुलीवंदन, आज होळी का दहनाची राख अंगाला लावून स्नान करावे, तसेच थोडी राख जवळ ठेवावी