आजचे राशिभविष्य – गुरुवार, १३ मार्च २०२५
मेष– प्रगती कारक लाभ मिळतील
वृषभ– सकारात्मक विचारांनी मन प्रभावित होईल
मिथुन– मन विचलित न करता आपले कार्य करा प्रगती होईल
कर्क- आपल्या यशाचा मार्ग आज आपल्याला गवसेल

सिंह– वैवाहिक जीवनात कटकटी होऊ देऊ नका
कन्या- झटपट लाभाच्या इच्छेने मोह पाशात अडकू नका
तूळ- आर्थिक लाभाच्या संधी प्राप्त होती परंतु खर्चिक होऊ नका
वृश्चिक– कौटुंबिक वातावरणामध्ये मतभेद टाळा
धनु- वरिष्ठांच्या अपेक्षेप्रमाणे वागा
मकर– व्यवहारातील नियम काटेकोरपणे पाळा
कुंभ- चर्चेला वादंगाचे रूप येणार नाही याची भान ठेवा
मीन- जुने आजार बळावतील आरोग्याची काळजी घ्या
राहू काळ– दुपारी दीड ते तीन
हुताक्षणी पोर्णिमा, होलिका दहन,
सायंकाळी होळी पेटवून पूजा करावी होली केस प्रदक्षिणा घालून एकदा शंख ध्वनी करावा नारळ भाजून प्रसाद घ्यावा,
तसेच आपल्या आरोग्याच्या तक्रारी नष्ट व्हाव्यात यासाठी होळीमध्ये मूठभर काळे तीळ टाकावेत