असा असेल तुमचा रविवारचा दिवस…
जाणून घ्या, १९ ऑक्टोबरचे राशिभविष्य…
मेष – वरिष्ठांच्या कलाने घेण्याचा मनामध्ये विचार ठेवा
वृषभ – रखडलेली कामे मार्गी लागतील
मिथुन – कामांमध्ये दुसऱ्यावर भरोसा ठेवणे टाळा
कर्क – कामाचा वेग वाढवावा लागेल
सिंह – मनामध्ये कसली तरी भीती जाणवेल त्यामुळे आज उदास असाल
कन्या – प्रियजनांच्या मागण्या खर्चाचा भार वाढवतील
तूळ – खिशाला झळ बसण्याची शक्यता असेल
वृश्चिक – आवडत्या व्यक्तीची साथ उत्साहवर्धक ठरेल
धनु – आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील
मकर – आप्त स्वकियांची मने दूषित होणार नाही याची काळजी घ्या
कुंभ – द्विधा मनस्थिती निर्माण होईल. मेडिटेशन करण्याची गरज भासेल
मीन – अर्थव्यवहार सांभाळून तब्येतीकडेही दुर्लक्ष करू नका
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत
शिवरात्री दीपदान