आजचे राशिभविष्य – बुधवार, ४ सप्टेंबर २०२४
मेष- ज्येष्ठ व्यक्तींसाठी दिवस उत्तम
वृषभ- खेळ खेळताना जपावे
मिथुन -खरेदीची योग बनत आहेत
कर्क– विनाकारण गैरसमज करून घेऊ नका
सिंह– गैर समजूत मिटवताना त्रास होईल
कन्या- महत्त्वाची कागदपत्रे नीट हाताळा
तुला- मुलांच्या ऐशो आरामाकडे खर्च होईल
वृश्चिक- आपल्या मित्र परिवाराबरोबर सौजन्याने वागा
धनु -आपली मते इतरांवर लादू नका
मकर -संगीत नाट्यशेत्राशी असलेल्या लोकांना लाभ
कुंभ -मन प्रसन्न असेल आनंदी दिवस
मीन -जोडीदाराचे सहकार्य मिळेल
राहू काळ– दुपारी बारा ते दीड
मौन वतारंभ