आजचे राशिभविष्य – बुधवार, १२ मार्च २०२५
मेष– समस्या भेडसावतील चानाक्ष रहा
वृषभ- आर्थिक व्यवहार मार्गी लागण्याचे संकेत
मिथुन- आर्थिक चिंता सतावेल.
कर्क- आपली कार्यगती मंद राहील व्यवहारात गाफील राहू नका

सिंह– स्वतःचे स्थान टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील
कन्या– महत्त्वपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या मागे लागा
तूळ– उत्साहवर्धक दिवस असेल
वृश्चिक– व्यावसायिकांना आवाहन पेलावे लागतील
धनु- आपल्या बुद्धीच्यातुर्याची परीक्षा होईल
मकर- कार्यक्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचा सल्ला फायद्याचा राहील
कुंभ- कार्यक्षेत्रातील सहकारी वर्ग त्रासदायक ठरेल
मीन– सुसंवादाचे धोरण चांगले तसेच लेखी व्यवहारास महत्त्व द्या
राहू काळ– दुपारी बारा ते दीड
चांगला दिवस