आजचे राशिभविष्य- मंगळवार, ११ मार्च २०२५
मेष– अधिकारांमध्ये वाढ होईल
वृषभ- आपल्या कामावर लक्ष नियंत्रित करा
मिथुन– सामंजस्याचे धोरण ठेवा
कर्क- कार्यामध्ये अनेक समस्या निर्माण होतील सावध रहा

सिंह- आपल्या आसपास असलेल्या लोकांचा मान राखा
कन्या- आपल्या बोलल्यामुळे समोरचा दुखावणार नाही याची काळजी घ्या
तूळ– मुळासकट ऊस खाऊ नये ही काळजी घ्या
वृश्चिक- शक्यतो आपल्या प्रतिक्रिया देऊ नका
धनु– कुठलेही गोष्टीबाबत चर्चा करताना अभ्यास असेल तरच बोला
मकर- जुन्या आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील
कुंभ- ज्या कामांमध्ये आपल्याला हात घालायचा आहे त्याचा अभ्यास नीट करा
मीन– आपले प्रतिस्पर्धी वाढतील
राहू काळ- दुपारी तीन ते चार तीस
भौमप्रदोष