आजचे राशिभविष्य – रविवार, ९ मार्च २०२४
मेष- मतभेद टाळा सहयोगातून धनलाभ होईल
वृषभ- गुंतवणुकीतून लाभ सर्व स्तरावर कौतुक
मिथुन– उष्णताजन्य विकार तब्येतीची काळजी घ्या
कर्क- विशिष्ट कायदेशीर प्रकरणांमधून त्रास होईल

सिंह- व्यावसायिक भागीदारीत यश मिळेल
कन्या- सार्वजनिक जीवनामध्ये वादविवादाचे प्रसंग टाळा
तूळ– मध्यस्थी मधून मोठे व्यवहार व कायदेशीर बाबतीत जपा
वृश्चिक- मित्र परिवाराचे सहकार्य मिळेल मातृचिंता
धनु– घरातील वडीलधारी व्यक्ती च्या तब्येतीकडे लक्ष ठेवा
मकर- हाताखालच्या मंडळी त्रास देतील
कुंभ– तब्येतीकडे लक्ष ठेवा तरुणांना स्पर्धात्मक यश
मीन– महिला वर्गाचा सन्मान राखा
राहू काळ– सायंकाळी चार तीस ते सहा
रात्री आठ वाजेपर्यंत दिवस चांगला