आजचे राशिभविष्य – शुक्रवार, ७ मार्च २०२५
मेष- मनो वंचित फल प्राप्तीचा दिवस
वृषभ- निरपेक्ष हितचिंतकांचा आश्रय घ्यावा
मिथुन– व्यवसायिकांनी धोरणात्मक बदल करावे
कर्क– मनोबल उंचावल्याने समस्यांना दूर कराल

सिंह- अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने नाराज व्हाल
कन्या- कामामध्ये व्यत्य येतील मन शांत ठेवा
तूळ- व्यवसायिकांनी आर्थिक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्या
वृश्चिक– अति आळस अंगलट येऊ शकतो
धनु- वास्तवाचे भान ठेवून योजना आखा
मकर– आपल्या आवाक्या बाहेर असलेले कामी टाळा
कुंभ- दिशाहीन कार्यप्रणाली नुकसानदायक ठरेल
मीन– तत्त्वनिष्ठ आचरण शैलीमुळे मनाची घुसमट होईल
राहुकाळ- सकाळी दहातीस ते बारा
दुर्गा अष्टमी उत्तम दिवस