आजचे राशिभविष्य- गुरुवार, ६ मार्च २०२५
मेष- प्रगतीची संधी मिळेल
वृषभ– बचतीचा मार्ग स्वीकारा
मिथुन– हितशत्रूंपासून लांब राहा
कर्क– मिळालेल्या संधीचे सोने करा

सिंह– सतत सकारात्मक विचारांची ठेवण जपा
कन्या- कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका
तूळ– आपल्या चातुर्याचा कस लागेल
वृश्चिक– सतत प्रयत्न केल्यास यश मिळेल
धनु- काही वेळेस कठोर भूमिका घ्यावी लागेल
मकर– कोणताही व्यवहार करताना जपून करा फसगत संभवते
कुंभ– महत्वाचे कार्य करणे साठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या
मीन- प्रत्येक गोष्टीमध्ये वादविवाद करणे टाळा
राहू काळ– दीड ते तीन
अकरा वाजेपर्यंत दिवस चांगला