आजचे राशिभविष्य – बुधवार, ५ मार्च २०२५
मेष- सार्वजनिक जीवनात मानसन्मान मिळेल
वृषभ- जवळच्या व्यक्तीकडून फसवणूक होण्याची शक्यता
मिथुन– कामासाठी प्रवास करावा लागेल
कर्क– ऑफिस मधील राजकारणापासून दूर राहा

सिंह– कामांमध्ये दिरंगाई होईल
कन्या- भविष्यातील प्रगतीसाठी आज महत्त्वाचा दिवस
तूळ- भ्रष्टाचारांपासून दूर राहिलेले बरे
वृश्चिक- वरिष्ठा करून तुमच्या कार्य कौशल्याची प्रशंसा होईल
धनु- भागीदारांशी अनावश्यक वादविवाद टाळा
मकर- नातेवाईक व मित्रपरिवार यांच्याबरोबर वेळ रमेल
कुंभ- आध्यात्मिक क्षेत्राकडे आज कल राहील
मीन– आनंदाची बातमी मिळेल
राहू काळ– दुपारी बारा ते दीड