आजचे राशिभविष्य – सोमवार, ३ मार्च २०२५
मेष- आरोग्य उत्तम राहील रोज पायी फिरा
वृषभ– पुरेशी विश्रांती घेण्याकडे कल ठेवा
मिथुन- मुलांकडून आनंदी वार्ता समजते
कर्क- नकारात्मक विचारांना स्थान देऊ नका

सिंह- गरोदर स्त्रियांनी तब्येतीची काळजी घ्या
कन्या– बहिण भावंडांचे उत्तम सहकार्य प्राप्त होईल
तूळ– अविवाहित मंडळींना लग्नाचे प्रस्ताव येतील
वृश्चिक– कामाच्या दगदगीमुळे मानसिक थकवा जाणवेल
धनु- वाहन चालवताना दक्षता घ्या घाई गडबड टाळा
मकर- अनावश्यक खर्च टाळण्याकडे कल ठेवावा
कुंभ- मन प्रसन्न करण्यासाठी ध्यान धारणे कडे कल ठेवा
मीन– वेळेवर भोजन व पुरेशी विश्रांती घ्या
राहू काळ– सकाळी सात तीस ते नऊ
विनायक चतुर्थी