असा असेल तुमचा धनत्रयोदशीचा दिवस…
जाणून घ्या, शनिवार, १८ ऑक्टोबरचे राशिभविष्य…
मेष- आजचा दिवस सहल करमणूक यासाठी उत्तम
वृषभ -परिचयांच्या व्यक्तीकडून लाभ नवीन कार्य घडेल
मिथुन- वरिष्ठांच्या मर्जीतून लाभ
कर्क- व्यवसायिक उलाढालीतून उत्तम यश
सिंह- पर्यटनाचा आनंद घेऊ शकाल
कन्या- विशिष्ट कायदेशीर प्रश्न सुटतील

वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक
तूळ -नोकरीमध्ये पद लाभ
वृश्चिक- पती-पत्नीचे प्रेम संबंधात वाढ
धनु -नोकरी मिळण्याचे योग व्यवसाय वृद्धी
मकर -आर्थिक लाभ तब्येतीकडे लक्ष ठेवा
कुंभ- लोकांच्या बोलण्यामुळे दुखावले जाल
मीन- प्रिय व्यक्तींचा सहवास लाभेल
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते दहा तीस
आज आहे शनि प्रदोष धनत्रयोदशी
यमदीपदान सायंकाळी कणकेचा दिवा दक्षिणेस ज्योत करून ठेवावा.
“मृत्यूना पाशदंडाभ्या
कालेन श्यामयासह!
त्रयोदश्या दीपदानात सूर्यज:
प्रियता मम”
हा श्लोक म्हणून दिव्याला नमस्कार करावा