आजचे राशिभविष्य – बुधवार, २६ फेब्रुवारी २०२५
मेष- अधिकारी वर्ग नाराज होतील
वृषभ- वादविवादाचे मूळ कारण शोधा
मिथुन- देणे घेण्याचे व्यवहार टाळलेले बरे
कर्क– तारतम्य व दूरदृष्टीने निर्णय घ्यावेत

सिंह– आपल्या जोडीदाराला आपल्या आत्मविश्वासात घ्यावे
कन्या- आपल्या वास्तव्याचे भान ठेवून व्यवहार करावे
तूळ- कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घेतल्यास लाभ होतील
वृश्चिक– मित्र परिवाराबरोबर थोडासा दुरावा ठेवल्यास उतम असेल
धनु- सात्विक विचारधारा प्रगती बहाल करील
मकर– वरिष्ठांशी वादविवाद करू नका
कुंभ- कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका
मीन- निर्णय क्षमता कमजोर होईल
राहू काळ– दुपारी बारा ते दीड
महाशिवरात्री
शिवपूजन मध्यरात्री 24/27ते 25/16 वाजेपर्यंत
भगवान महादेवाच्या पिंडीवर बोरे अर्पण केल्यास सर्व सुखांची प्राप्ती होते
बेलाच्या वृक्षाखाली गीर गाईच्या तुपाचा दिवा लावल्यास आर्थिक स्थिती सुधारते