आजचे राशिभविष्य – रविवार, २३ फेब्रुवारी २०२५
मेष– महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता
वृषभ- अनपेक्षित गोष्टींचा दिवस
मिथुन– कार्यशक्तीचा विकास होणार
कर्क– नोकरी व्यवसायात आज नवीन संधी चे मार्ग मिळतील

सिंह – आज अडचणींचा सामना करावा लागेल
कन्या– नवीन जबाबदारी नवीन बदल तयार रहा
तूळ -बोलण्यात आत्मविश्वास ठेवा चातुर्याने उत्तरे द्या
वृश्चिक– छुप्या गोष्टी शोधा व अभ्यास करा
धनु -आर्थिक नियोजन गुंतवणूक करण्याचा दिवस
मकर– गाठीभेटीतून लाभ होण्याची शक्यता
कुंभ -नवीन जबाबदाऱ्या टाळू नका
मीन– आपल्या मनातील कल्पना साक्षात उतरवाव्यात
राहू काळ– सायंकाळी चार तीस ते सहा
दिवस दुपारी दोन नंतर चांगला