आजचे राशिभविष्य- बुधवार, १९ फेब्रुवारी २०२५
मेष- पक्षपात करून तुम्हालाच मानसिक त्रास वाढेल
वृषभ– आपण आज कोणत्याही प्रलोभनांना भुलू नका
मिथुन- इतरांचे चांगले करताना स्वतःकडेही लक्ष असू द्या
कर्क– जे बदल घडत आहेत ते आनंदाने स्वीकारा

सिंह- सजावट करणाऱ्या क्षेत्रातील लोकांना आज लाभ
कन्या- आपल्या जीवनशैलीत झालेला बदल आपल्यासाठी यशदायी असेल
तूळ– व्यसनापासून दूर राहा आपल्या आवडत्या देवतेचे उपासना सुरू ठेवा
वृश्चिक- आपल्या पाठीमागे वाईट चिंतनारण्या व्यक्तींकडे दुर्लक्ष करा
धनु- विनाकारण वायफळ बडबड करू नका योग्य वेळी योग्य सल्ला द्या
मकर- तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका
कुंभ– आपली मानसिकता सांभाळा भडक प्रतिक्रिया टाळा
मीन- तुमचा अभ्यासूपणा व निरीक्षण क्षमता हीच तुमची खरी ताकद असे अनुभवास येईल
राहू काळ- दुपारी बारा ते दीड
उत्तम दिवस