आजचे राशिभविष्य- सोमवार १७ फेब्रुवारी २०२५
मेष- आनंदी दिवस जाईल सर्व कार्य होतील
ऋषभ- आपल्या शत्रूवर विजय मिळवाल
मिथुन- आर्थिक स्थितीमध्ये भर पडण्याची शक्यता
कर्क– जुनी येणी वसूल होतील

सिंह– धावपळ व दगदग वाढण्याची शक्यता
कन्या- नव परिणितांचे भाग्य आज उजळेल
तूळ– नवीन खरेदीचा विचार कराल
वृश्चिक– अचानक झालेल्या आर्थिक लाभांमुळे आनंदी वाल
धनु- मनासारखे घडेलच अशी शक्यता नाही
मकर– हितशत्रू त्रास देतील
कुंभ– मुलांबरोबर आज दिवस आनंदात जाईल
मीन– आपले कौतुक होईल अर्थ प्राप्तीची शक्यता
राहू काळ– सकाळी साततीस ते नऊ
उत्तम दिवस