आजचे राशिभविष्य – शुक्रवार, १४ फेब्रुवारी २०२५
मेष- पिडादायक दिवस कामांमध्ये काळजी घ्या
वृषभ -हितशत्रूंपासून सावध राहा
मिथुन– प्रेम प्रकरणांमध्ये चांगले यश
कर्क- शांतपणे कृती केल्यास सौथप्राप्ती

सिंह- तब्येतीच्या बाबतीत घरगुती इलाज न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
कन्या– स्पर्धेत भाग घेतला असेल तर यशप्राप्ती
तूळ– दत्तगुरूंची उपासना आज बळ देईल
वृश्चिक- गुरु समान वडीलधारी मंडळी यांचे आशीर्वाद घ्यावे
धनु- सामंजसपणे परिस्थिती हाताळा
मकर– अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीसाठी खर्चाची तयारी ठेवा
कुंभ- शत्रूंवर विजय प्राप्त होईल
मीन -घरच्यांच्या सोबत दिवस आनंदात जाईल
राहू काळ – सकाळी 10:30 ते 12, उत्तम दिवस