आजचे राशिभविष्य- गुरुवार, १३ फेब्रुवारी २०२५
मेष- नियोजित कामे पूर्ण होतील
वृषभ– दिवसाची सुरुवात देव दर्शनाने करा
मिथुन– आज हवे ते प्राप्त होण्याचा दिवस
कर्क -आपल्या नेहमीच्या बसण्याच्या जागेत बदल करावा

सिंह– खर्च वाढण्याची शक्यता खर्चाची तयारी ठेवा
कन्या –आज आपल्याला कार्यसिद्धीचा आनंद मिळेल
तूळ -नियोजित कामे वेळेत होतील
वृश्चिक- मनोधैर्य टिकवावे लागेल
धनु- शारीरिक मानसिक त्रास होऊ शकतो
मकर- आपल्याला आपल्या कार्याचे मार्ग मिळतील
कुंभ -आज जेथे जाल तेथे यशप्राप्ती
मीन– मनासारखे होईलच अशी आशा ठेवू नये
राहू काळ– दुपारी दीड ते तीन
गुरु प्रतिपदा,गाणगापूर यात्रा