आजचे राशिभविष्य- बुधवार, १२ फेब्रुवारी २०२५
मेष –आर्थिक लाभ आणि उत्साह वाढेल
वृषभ– भागीदारांची साथ मिळाल्यामुळे कार्य गती वाढेल
मिथुन- झटपट अर्थ प्राप्तीच्या मागे लागू नका
कर्क- अभ्यासपूर्वक योजना तयार ठेवा

सिंह- विरोधकांच्या कारवाया रोखण्यात यश
कन्या- आर्थिक व्यवहारात लाभाचे संकेत
तूळ –व्यावसायिक प्रगतीत अडथळे
वृश्चिक- नव्या कल्पनांना वरिष्ठांची मर्जी नसेल
धनु -तुमच्या कर्तृत्ववास चांगली चालना मिळेल
मकर- नोकरी धंद्यात नव्या संधी प्राप्त होतील
कुंभ- वरिष्ठांच्या मनातील योजनेचा अचूक अंदाज घ्यावा
मिन -मतभेदांमुळे मानसिक ताण तणाव जाणवेल
राहू काळ- दुपारी बारा ते दीड
चांगला दिवस, माघ स्नान समाप्ती