आजचे राशिभविष्य – रविवार, ९ फेब्रुवारी २०२५
मेष- भडक प्रतिक्रिया टाळा
वृषभ -आपले हितशत्रू व मित्र ओळखा
मिथुन– आपल्या कर्तव्यास प्राधान्य द्या
कर्क- आपण केलेल्या कृतीतून आनंद मिळेल

सिंह– आर्थिक नियोजनावर अधिक भर द्या
कन्या– आपले मन शांत व प्रसन्न ठेवून कार्य केल्यास यश तुमचे
तूळ– कोणावरही विसंबून न राहता स्वतःची कामे स्वतः करा
वृश्चिक– आपण करीत असलेल्या कामावर आपली जबाबदारी वाढेल
धनु- कौटुंबिक समस्यांकडे जातीने लक्ष द्या
मकर- कार्य पूर्ण झाल्याशिवाय विश्रांती घेऊ नका
कुंभ– कोणतेही नियम तोडून कार्य करू नका
मीन– अति घाई संकटात नेई ही म्हण आज लक्षात ठेवा
राहू काळ- सायंकाळी चार तीस ते सहा
भीष्म द्वादशी