आजचे राशिभविष्य – शुक्रवार, ७ फेब्रुवारी २०२५
मेष– घरातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभ देईल
वृषभ- ग्रह कर्तव्याबाबत अग्रेसर राहा
मिथुन– घरातील वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवा
कर्क– आनंदी वार्ता समजतील मन प्रसन्न राहील
![Prashant Chaudhari](https://indiadarpanlive.com/wp-content/uploads/2023/01/Prashant-Chaudhari.jpg)
सिंह– कौटुंबिक जीवनात वाद विवाद टाळलेला बरा
कन्या- अनावश्यक खर्चांना आळा घाला
तूळ- प्रकृतीची काळजी घ्या खाण्यापिण्यावर बंधने घाला
वृश्चिक– प्रियजनांच्या मतांचा आदर राखा
धनु- घरातील व्यक्तींच्या मनात गैरसमज निर्माण करू नका
मकर– कलाकार मंडळींसाठी आनंदी दिवस मित्रमंडळींचे सहकार्य मिळेल
कुंभ- तब्येतीची काळजी घ्या कार्यक्षमता कमी होईल
मीन– घरातील प्रश्न सामंजस्याने सोडवा
राहू काळ– सकाळी दहा तीस ते बारा
दुपारी चार पर्यंत दिवस चांगला