असा असेल तुमचा १६ ऑक्टोबरचा दिवस…
जाणून घ्या गुरुवारचे राशिभविष्य…
मेष- आलेल्या परिस्थितीशी जुळवून घ्या
वृषभ -उद्योगानिमित्त प्रवास गाठीभेटीचे योग
मिथुन- बौद्धिक हुशारी दाखवा
कर्क -थोड्या थोड्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका
सिंह -कार्य मग्न असं कर्तबकारी सिद्ध होईल
कन्या- अभ्यासात लक्ष केंद्रित करा वृद्धांसाठी आनंदी दिवस

वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक
तूळ – कौटुंबिक कलह यातून सुटका होईल
वृश्चिक -धनलाभ योग नोकरदारांना चांगला दिवस
धनु -परस्पर प्रेम भाव वाढीस लागतील
मकर- म्हणाजोघे की घडल्यामुळे आनंदी असाल
कुंभ- कष्टकरी मंडळींना धनलाभाचा दिवस
मीन -संसारात बाहेरच्या व्यक्तीला स्थान देऊ नका
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन
सकाळी अकरा वाजे नंतर दिवस चांगला