आजचे राशिभविष्य – गुरुवार, ६ फेब्रुवारी २०२५
मेष– व्यवहारातील सर्व नियमांचे पालन करावे
वृषभ- आर्थिक व्यवहारात लाभाचे संकेत मिळतील
मिथुन- मनातील योजनांचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करा
कर्क– कोणावरही विसंबून राहून कार्य करू नका

सिंह– आहे त्या गोष्टींमध्ये आपले कार्य संपन्न करा
कन्या- तब्येतीमध्ये बिघाड होण्याची शक्यता काळजी घ्या
तूळ- रोखठोक भूमिका घेतल्यास लाभ होतील
वृश्चिक- अनावश्यक कृती किंवा धाडस करू नका
धनु- व्यवसायात तज्ञ मंडळींचा सल्ला लाभदायक ठरेल
मकर- सुसंवादाने आपले कामे मार्गी लागतील
कुंभ– आपल्या विरोधकांचे डावपेच ओळखून सावध राहा
मीन– बाजारातील चढउतारांचा अंदाज घेऊन निर्णय घ्या
राहू काळ- दुपारी दीड ते तीन
एकोणावीस वाजे नंतर चांगला दिवस