आजचे राशिभविष्य – बुधवार, ५ जानेवारी २०२५
मेष- आपल्या गुण कौशल्याचा सन्मान होईल
वृषभ- आर्थिक बोलणी करताना चुका टाळा
मिथुन- याला त्याला दोष देण्यापेक्षा आपल्या कर्तव्यावर लक्ष ठेवा
कर्क– अधिकारी वर्गाने ठेवलेला विश्वासावर आपण खरे उतराल
सिंह- वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज आपल्याला पूर्ण साथ मिळेल
कन्या– जोडीदाराबरोबर सलोख्याने वागल्यास आजचा दिवस तुमचा
तूळ– प्रियजनांची साथ मनामध्ये उत्साह भरेल
वृश्चिक– तोंडी सांगितलेल्या शब्दांवर विश्वास ठेवू नका
धनु– व्यवहारातील डावपेच ओळखण्याचे कौशल्य आत्मसात करा
मकर- जुने येणे वसूल होतील, देणे करी यांचेकडे मागणी करा
कुंभ- मित्रांचे सहकार्य मिळेल
मिन- जे येत नाही ते नीट शिकून मग त्यावर निर्णय घ्या
राहू काळ– दुपारी बारा ते दीड
दुर्गाअष्टमी