आजचे राशिभविष्य- मंगळवार, ४ फेब्रुवारी २०२५
मेष– परिस्थितीचे भान ठेवावे मगच निर्णय घ्यावा
वृषभ– माणसांची योग्य ती पारख करावी
मिथुन- परिस्थितीचा स्पर्धात्मक विचार करावा लागेल
कर्क- अधिकारी मंडळी आपल्यावर विश्वास ठेवतील
सिंह- आपल्या कार्याची कौतुक होईल
कन्या- वादविवाद वाढवण्यापेक्षा ते वाढून त्रास होणार नाही यावर भर द्या
तूळ– घरातील जेष्ठ व्यक्तींच्या अपेक्षा पूर्ण करा
वृश्चिक- आपण करत असलेल्या कृतीमध्ये कौतुक केल्यामुळे समाधान वाटेल
धनु- वाढलेल्या वेळेचे सदुपयोगाच्या कार्यामध्ये व्यवस्थापन करा
मकर– शुभचिंतकांच्या गाठीभेटीतून लाभ मिळतील
कुंभ– महत्त्वाच्या कागदपत्रांची काम लवकर होईल
मीन- आपल्या कार्यक्षेत्रातील अधिकारी वर्ग खुश असेल
राहू काळ– दुपारी तीन ते चार तीस रथसप्तमी उत्तम दिवस