असा असेल तुमचा बुधवारचा दिवस…
जाणून घ्या १५ ऑक्टोबरचे राशिभविष्य…
मेष -मनामध्ये धसपूस वाढेल
वृषभ -कार्यात उमेद राखा
मिथुन- व्यवहार करताना जोखीम घेऊ नका
कर्क- सर्व संधी प्राप्त होतील

सिंह -जुन्या गोष्टी पासून फायदा
कन्या- आनंददायी सुखदायी घटना
तूळ- कार्यक्षेत्र नव्या ओळखीतून लाभ
वृश्चिक- दुसऱ्यांची सेवा करताना स्वतःची काळजी घ्यावी
धनु -नवीन खरेदीचा योग
मकर -कामांमध्ये अभ्यासात सातत्य राखा
कुंभ -आतिश्रम शाळा आरोग्य जपा
मीन -व्यापारी नोकरदार वर्गास दिवस चांगला
राहू काळ
दुपारी बारा ते दीड
आज चांगला दिवस आहे