आजचे राशिभविष्य- गुरुवार, २३ जानेवारी २०२५
मेष- आरोग्यविषयक पथ्य पाळा
वृषभ– कायदेशीर व्यवहार जपून करा
मिथुन– वास्तु विषयक व्यवहारातून त्रास
कर्क -विचित्र पद्धतीने नुकसान होण्याची शक्यता
सिंह – फसवणुकीपासून सावध रहा
कन्या- वास्तुविषयक व्यवहार चांगले होतील
तूळ– नोकरीत व्यवसायात स्वास्थ्य अबाधित राहील
वृश्चिक- कुसंगट टाळा लोका पवादाचे प्रसंग टाळा
धनु- मातृ पितृ चिंता सतावेल
मकर- गुप्त चिंतेपासून भय जाणवेल
कुंभ- कोणत्याही परिस्थितीत प्रतिक्रियांवर वक्तव्य करू नका
मीन– वाहने जपून चालवावी
राहू काळ– दुपारी दीड ते तीन
महत्त्वाची कामे टाळा वर्ज दिवस