आजचे राशिभविष्य- मंगळवार, २१ जानेवारी २०२५
मेष– आक्रमकता योग्य जागी वापरा
ऋषभ- कायद्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक असेल
मिथुन– बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांची प्रगती
कर्क– आपल्याकडे असलेल्या पदाचा गैरवापर करू नका
सिंह– तुम्ही केलेल्या कामाचे चीज होऊन तुम्हाला नेतृत्वाची संधी मिळेल
कन्या- वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्षेत्राची दरवाजे उघडतील
तूळ- उगाच फालतू गोष्टींकडे जास्त आकर्षित होऊ नका
वृश्चिक– आर्थिक आवक चांगली राहील
धनु- भावना व इच्छा ह्या कोणासमोर प्रगट करू नका
मकर- अतिशय चिंतेची वेळ असेल तर कार्य करणे टाळा
कुंभ- आपल्या स्वभावातील दोष शोधा व ते दूर करा
मीन- मनासारखे काम मिळेलच असे नाही, जे आहे त्यात समाधान राखा
राहू काळ- दुपारी तीन ते चार तीस
कालाष्टमी दिवस चांगला